आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते ,
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही ,
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं ,
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस,
आपण जे पेरतो तेच उगवतं.
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
असे विचार तुमच्या डोक्यात येतील का ?

No comments:
Post a Comment